अहमदनगर जिल्यातील मुंबई स्थित कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध विषयांवरील समस्या दूर केल्या.

अहमदनगर जिल्यातील मुंबई स्थित कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. जिल्ह्यातील तरुणांचे उत्तम संघटन करून विविध विषयांवर काम हे तरुण कार्यकर्ते करत आहेत. आगामी काळात अनेक विषयांवर हे तरुण, काम करण्याचा मानस ठेऊन आहेत आणि त्यासंदर्भात आज भेटून त्यांनी चर्चा केली. आपल्या कुठल्याही कामात मला जे शक्य होईल Read more…

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी यानिमित्ताने व्यसन मुक्ती जनजागृती संवाद कार्यक्रम तथा वाहतूक नियम जनजागृती कार्यक्रम.

आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी…! यानिमित्ताने व्यसन मुक्ती जनजागृती संवाद कार्यक्रम तथा वाहतूक नियम जनजागृती कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक मा. दिलीपराव आमले साहेब यांनी आयोजित केला होता. यामध्ये शाळेतील विद्यार्थी साठी व्यसन मुक्ती संवाद व वाहतूक नियम विषयावर जनजागृती कार्यक्रम आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात Read more…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रम.

“रक्तदान – श्रेष्ठदान” शिबिराला उदंड प्रतिसाद..! हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई यांच्या वतीने व मा. अशोकराव अंकुशराव गावडे साहेब ( मा. उपमहापौर ) तथा अ‍ॅड. मा. स्वप्ना गावडे – गायकवाड (मा. नगरसेविका प्रभाग क्र. 98, नवी मुंबई ) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य रक्तदान शिबीर Read more…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन निमित्त हॉस्पिटल व आश्रम येथे फळ वाटप.

आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन…! यानिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई सानपाडा विभागातील आमचे सहकारी मा. रामचंद्र पाटील साहेब, मा. नगरसेविका रुचाताई पाटील, मा. विकास गाढवे, मा. देवेंद्र चोरघे, मा. अविनाश जाधव साहेब, सौ. प्रियांकाताई जाधव तथा वाशी विभागातील मा. दिपक सिंग ( उपजिल्हाप्रमुख ) यांच्या माध्यमातून न्यू Read more…

शिववाहतूक सेवा नवी मुंबई आयोजित मेगा हेल्थ चेकअप कॅम्प आणि रिक्षा चालक स्नेह भोजन मेळाव्याच आयोजन

नवी मुंबई रिक्षा चालक सेवा भावी संस्था संलग्न शिववाहतूक सेवा नवी मुंबई आयोजित मेघा हेल्थ चेकअप कॅम्प आणि रिक्षा चालक स्नेह भोजन मेळाव्याच आयोजन श्री दिलीपराव आमले साहेब यांनी खारघर येथे आयोजित केले होते त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्याप्रसंगी मा रविंद्र हांडे साहेब. मा रवि ढोबळे मा देवेंद्र चोरघे Read more…

नवरात्रोत्सव निमित्त नेरूळ मधील महिलांसाठी मोफत महालक्ष्मी व मुंबादेवी दर्शन यात्रेचे आयोजन

नवरात्रोत्सव निमित्त नेरूळ मधील महिलांसाठी मोफत महालक्ष्मी व मुंबादेवी दर्शन यात्रेचे आयोजन मा. नगरसेविका स्वप्ना गावडे – गायकवाड व मा. उपमहापौर मा. श्री. अशोकराव गावडे यांच्यावतीने दरवर्षीच करण्यात येत असते. याही वर्षी नेरूळ मधील जवळपास शंभर महिलांना घेऊन मुंबादेवी व महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी बसेस रवाना झाल्या त्याप्रसंगी श्रीफळ वाढून दर्शन Read more…

शिववाहतूक सेना यांच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांचा सत्कार समारंभ

आज चालक दिन…! रिक्षा म्हणजे शहराची जीवनवाहिनी…अनेक आमचे बांधव सामान्य शहरवासीयांना ही दररोजची प्रवासाची सेवा देत असतात. चालक दिनानिमित्त मा दिलीपराव आमले अध्यक्ष शिववाहतूक सेवा यांच्या वतीने शहरातील रिक्षा चालकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी आवर्जून उपस्थित राहुन रिक्षा चालकांचा सन्मान केला व चालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नवी Read more…

एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात नवी वाटचाल सुरू केल्यानंतर श्री गणेश सोसायटी, नेरूळ यांनी शुभेच्छा दिल्या.

माझ्या राजकीय तथा सामाजिक जीवनात प्रत्येक चढ – उतारावर माझ्या सोबत खंबीरपणे उभी असणारी माझी हक्काची माणसं म्हणजे आमची श्री गणेश सोसायटी मधील प्रत्येक लहान थोर व्यक्ती. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात नवी वाटचाल सुरू केल्यानंतर श्री गणेश सोसायटी, सेक्टर 28, नेरूळ यांनी आज सत्कार करून शुभेच्छा दिल्या. आपली सोसायची आणि Read more…