अशोक गावडे फाऊंडेशन आयोजित शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान… जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. अशोक गावडे फाऊंडेशन आयोजित शिक्षक सन्मान सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमची श्री संत ज्ञानेश्वर माऊली एज्युकेशन संस्था, मा नगरसेविका सौ सपनाताई गावडे ( गायकवाड) व संजीवन हायस्कूल नेरूळ अध्यक्षा सौ मनाली गावडे ( Read more…

श्री गणेश सोसायटी समोरील रिक्षा स्टँडवर व हावरे बालाजी रिक्षा स्टँडवर नागरिकांसाठी बॅंचेस बसवून दिले.

नागरिकांसाठी सुविधा आणि प्रवाशांचे हित हे माझ्यासाठी नेहमीच प्रथम राहिले आहे. काही दिवसापूर्वी शिववाहतूक सेवा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा.दिलीप आमले साहेब यांनी प्रवाशांना बसण्यासाठी बँचेस ची मागणी केली होती. त्यांच्या मागणीवरून श्री गणेश सोसायटी समोरील रिक्षा स्टँडवर व हावरे बालाजी रिक्षा स्टँडवर मा. नगरसेविका सौ सपनाताई गावडे आणि माझ्या वतीने Read more…

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या प्रभाग क्र. १०९ मधील निलकंठ प्राईड सोसायटी से ४२-ए मध्ये नगरसेविका सौ. सपनाताई गायकवाड गावडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. त्याप्रसंगी सोसायटी मधील सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या सर्व बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच निलकंठ सोसायटी मध्ये नवीन लिफ्टच उद्घाटन माझ्या शुभहस्ते पार Read more…

अशोक गावडे फाऊंडेशन व संगीत वर्षा कला प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबीर

अशोक गावडे फाऊंडेशन व संगीत वर्षा कला प्रतिष्ठान यांच्या मुक्त विद्यमाने व टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघर रक्तपेढी यांच्या संयोगाने कर्करोगग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन मी करत आहे.

कॅन्सर रुग्णांना एक हात मदतीचा…रक्तदान शिबिराचे आयोजन

कॅन्सर रुग्णांना एक हात मदतीचा… संकल्प मैत्री दिनाचा…संकल्प रक्तदानाचा…एक हात मदतीचा… या संकल्पनेतुन अशोक गावडे फाऊंडेशन व संगीत वर्षा कला प्रतिष्ठान यांच्या आयोजनातून टाटा हॉस्पिटल खारघर रक्तपेढी यांच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांनसाठी आज रविवार दिनांक 6/8/2023 रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ से 28 येथे रक्तदान शिबिराचे Read more…

बालाजी टाॅवर सोसायटीच्या गेटसमोरील गटार ओव्हरफ्लो समस्याचे तत्काळ निवारण.

सेक्टर ४२ मधील बालाजी टाॅवर सोसायटीच्या गेटसमोरील गटार ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे याची माहिती माझ्या कार्यालयाला व नगरसेविका सपनाताई गावडे यांना स्थानिक रहिवाशांनी कळवली आणि त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांना ये जा करण्यासाठी त्रास होत आहे अशी तक्रार केली. यावर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी नगरसेविका सपनाताई गावडे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली व Read more…

शिवसेनेच्या वतीने सानपाडा केमिस्ट भवन येथे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजन.

सानपाडा विभागातील युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख मा अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज सानपाडा केमिस्ट भवन येथे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मा अजित सावंत (उपजिल्हाप्रमुख), मा.दमयंती आचरे (महिला संपर्क प्रमुख ), मा सुरेखा गव्हाणे( महिला शहरसंघटक), मा.प्रियांकाताई जाधव, मा प्रदीप वाघमारे Read more…

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरूळ से 28 आणि सिवूडस से 48 येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात सर्व भाविक भक्तांना फळ वाटप

आजच्या पवित्र देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरूळ से 28 आणि सिवूडस से 48 येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात सर्व भाविक भक्तांना फळ वाटप करण्यात आली. आज खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तिभावाने आले होते. राम कृष्ण हरी +5

प्रलंबित विकासकामांबद्दल सन्मा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांना भेटून निवेदन.

आज नवी मुंबईतील प्रलंबित विकासकामांबद्दल तसेच प्रस्तावित कामांबद्दल सन्मा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली तसेच त्याबाबत निवेदन दिले.