श्री गणेश जयंती निमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभ 🙏
श्री गणेश जयंती निमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभ 🙏
श्री गणेश जयंती निमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभ 🙏
शाळा आणि सर्वसामान्य विद्यार्थांना ज्ञानदानाचे कार्य माझ्यासाठी नेहमीच आत्मियतेेचा विषय राहिला आहे. परिस्थितीमुळे आम्हाला तितके शिक्षण घेता आले नाही परंतु येणाऱ्या माझ्या नवीन पिढीला त्याचा सामना करावा लागू नये ही माझी मनापासूनची इच्छा असते. माझे जन्मगाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी येथील शाळेच्या वर्गांचे नूतनीकरण होणे गरजेचे Read more…
राज्याचे संवेदनशिल व लाडके मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नवी मुंबईतील विविध समस्यांच्या निराकरणासाठी यावेळी चर्चा झाली. मुख्यमंत्री साहेबांनी ज्या गोष्टी शक्य आहेत त्यासाठी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन करून सूचना केल्या. यावेळी शिवसेना उपनेते मा.विजय नाहटा साहेब, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख मा. विजय चौगुले Read more…
सुंदर उद्याने ही नवी मुंबईची ओळख आहे. उद्याने नेहमी सुस्थितीत राहतील यासाठी मी नेहमी आग्रही असतो. प्रभाग क्रमांक 109 मधील से 48 ए संत ज्ञानेश्वर गार्डन मधील खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत असे संज्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून खेळण्याच्या साहित्यांची दुरूस्ती करून घेतली. आजूबाजूच्या इतरही उद्यानांची एकदा तपासणी करण्याचे Read more…
मा.नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आयुष्मान भारत कार्ड वाटप करून प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वप्नाताईंच्या कार्य कर्तुत्वावर प्रेम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या सुभेच्छा देण्यात आल्या. . . #birthday #AshokGawade #navimumbai #political #वाढदिवस
आज सौ सपनाताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक ओळखपत्र शिबिर श्री गणेश मंदिर सिवूड से ४२ येथे आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी विभागातील जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घेतला त्यावेळी जेष्ठ नागरिकांच्या वतीने व SRWA ग्रुपच्या वतीने सपनाताई गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
स्वच्छतेतून समृद्धीकडे..! नवी मुंबई स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…! पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आवाहनाला नवी मुंबईतील नेरूळ/ सिवूड विभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत एक तारीख एक दिवस स्वच्छतेसाठी या अभियानात सहभाग घेतला. या अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सिवूड माॅल Read more…
शिवसेना नवी मुंबई व अशोक गावडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान भारत कार्ड शिबिर आज शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय नेरूळ येथे पार पडले. यावेळी नेरूळ परिसरातील बहुसंख्य माता भगिनी तसेच अनेक लाभार्थ्यांनी या योजनेची माहिती घेऊन कार्ड योजनेचा लाभ घेतला यासाठी स्वामी इंटरप्राईजेस यांनी विशेष Read more…
आज सानपाडा येथे विभागप्रमुख भावेश पाटील यांनी सानपाडातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी अत्यंत चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहेत त्यापैकीच आमचा भावेश देखील आहे. आज आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आवर्जून सर्वांशी संवाद साधला. यावेळी Read more…
आज गजानन महाराजांची पुण्यतिथी …! याच निमित्ताने शिववाहतूक सेवा रिक्षा संघटना अध्यक्ष मा दिलीप आमले साहेब यांनी नेरूळ से 6 येथे पवित्र श्रावण महिन्याचे निमित्त साधून महिला भजन व भक्तांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी उपस्थित राहून श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दर्शन घेतले. त्याप्रसंगी Read more…