एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात नवी वाटचाल सुरू केल्यानंतर श्री गणेश सोसायटी, नेरूळ यांनी शुभेच्छा दिल्या.

माझ्या राजकीय तथा सामाजिक जीवनात प्रत्येक चढ – उतारावर माझ्या सोबत खंबीरपणे उभी असणारी माझी हक्काची माणसं म्हणजे आमची श्री गणेश सोसायटी मधील प्रत्येक लहान थोर व्यक्ती. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात नवी वाटचाल सुरू केल्यानंतर श्री गणेश सोसायटी, सेक्टर 28, नेरूळ यांनी आज सत्कार करून शुभेच्छा दिल्या. आपली सोसायची आणि Read more…

शिवसेना…! श्री गणेशाच्या कृपेने व तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज नवी राजकीय इनिंग सुरु.

अनेक दिवसांची घुसमट आणि कोंडी आज फुटली!! श्रीगणेशाच्या कृपेने व तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज नवी राजकीय इनिंग सुरु करतोय. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे साहेब व उद्योग मंत्री Uday Samant – उदय रविंद्र सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मा. विजय जी नाहाटा व Read more…