शोक गावडे फाउंडेशन आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगाराभिमुख करिअर मार्गदर्शन शिबिर.

करिअरच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी..! अशोक गावडे फाउंडेशन आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगाराभिमुख करिअर मार्गदर्शन शिबिर….! नोंदणीसाठी फोटोतील क्यू आर कोड स्कॅन करा व आपली नोंदणी करा. रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजता. स्थळ :- शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, श्री गणेश सोसायटी, सेक्टर Read more…

अशोक गावडे फाऊंडेशन व संगीत वर्षा कला प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबीर

अशोक गावडे फाऊंडेशन व संगीत वर्षा कला प्रतिष्ठान यांच्या मुक्त विद्यमाने व टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघर रक्तपेढी यांच्या संयोगाने कर्करोगग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन मी करत आहे.

रिक्षा चालकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत हेल्मेट वाटप.

‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ शिववाहतूक सेना रिक्षा संघटना नवी मुंबईचे अध्यक्ष श्री दिलीपराव आमले यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील रिक्षा चालकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिर आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ येथे माझ्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी टू व्हीलर चालकांना मोफत हेल्मेट Read more…

शिवसेना नवी मुंबई वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल

काही महिन्यांपूर्वी शिवसेना नवी मुंबई वैद्यकीय मदत कक्षाचे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या कार्यालयामध्ये सुरू केले. काही दिवसांतच खूप सारे वैद्यकीय कार्य नागरिकांसाठी करता आले याचे खूप मोठे समाधान आहे. वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे ShivSena – शिवसेना Mangesh Chivate Sapna Gawade

प्रलंबित विकासकामांबद्दल सन्मा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांना भेटून निवेदन.

आज नवी मुंबईतील प्रलंबित विकासकामांबद्दल तसेच प्रस्तावित कामांबद्दल सन्मा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली तसेच त्याबाबत निवेदन दिले.

शिवसेना…! श्री गणेशाच्या कृपेने व तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज नवी राजकीय इनिंग सुरु.

अनेक दिवसांची घुसमट आणि कोंडी आज फुटली!! श्रीगणेशाच्या कृपेने व तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज नवी राजकीय इनिंग सुरु करतोय. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे साहेब व उद्योग मंत्री Uday Samant – उदय रविंद्र सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मा. विजय जी नाहाटा व Read more…