रिक्षा चालकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत हेल्मेट वाटप.
‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ शिववाहतूक सेना रिक्षा संघटना नवी मुंबईचे अध्यक्ष श्री दिलीपराव आमले यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील रिक्षा चालकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिर आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ येथे माझ्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी टू व्हीलर चालकांना मोफत हेल्मेट Read more…