प्रभागातील मोडकळीस आलेले बसथांबे दुरुस्ती करून नवीन बसवण्यात आले.
हरांतर्गत बससारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराच्या दळणवळनाचा मुख्य आधार आहे. अनेक प्रवासी दररोज यातून प्रवास करत असतात. प्रवाशांना थांबण्यासाठी चांगले बस थांबे असावेत आणि त्यासाठी प्रयत्न मी उपमहापौर असल्यापासून नेहमीच करत आलो आहे. याचप्रकारे आताही महापालिकेला पाठपुरावा करून माझ्या प्रभागातील मोडकळीस आलेले बसथांबे दुरुस्ती करून नवीन बसवण्यात आले. यामुळे Read more…