श्री गणेश प्रीमियर लीग 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

श्री गणेश सांस्कृतिक व क्रीडा मंडळ नेरूळ आयोजित श्री गणेश प्रीमियर लीग 2024 चे उद्घाटन आज माझ्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी खूप दिवसातून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व सर्व संघमालक व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सहकाऱ्यांच्या माध्यमातून फुटबॉल टुर्नामेंट चे आयोजन आणि उद्घाटन.

प्रभाग क्र. १०९ मधील डॉन बाॅसको शाळेमध्ये माझे सहकारी डेवीड सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून फुटबॉल टुर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये नवी मुंबई, पनवेल, पुणे अशा वेगवेगळ्या स्तरावरून टीम्स ने सहभाग घेतला होता. त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित मा.फादर जेकप सर, मा.फादर टोनी सर मा.डॉन बोस्को शाळेचे प्रिन्सीपल, मा. Read more…

सागरा_प्राण_तळमळला या नाटकाचा विशेष प्रयोग

देशप्रेम आणि उत्साह वाढवणारे अप्रतिम नाटक काल अनुभवलं. शिवसेना नवी मुंबई आयोजित #हिंदुतेजसूर्य_स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर यांच्या जीवनावर आधारित #सागरा_प्राण_तळमळला या नाटकाचा विशेष प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. खुप दिवसानंतर एखादे नाटक पाहण्यासाठी गेलो होतो. अतिशय सुंदर कलाकृती सर्वच कलाकारांनी सादर केली. भारत देशाला पारतंत्र्यातून मुक्त Read more…

नेरूळ बाॅक्स प्रिमियर लीग २०२३ चे उद्घाटन व यशस्वी आयोजन.

नेरूळ बाॅक्स प्रिमियर लीग २०२३ आयोजित अक्षय काळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेरूळ से १८ येथे आयोजित करण्यात आली त्याच उद्घाटन आज माझ्या हस्ते झाले त्याप्रसंगी सर्व खेळाडू व टीम मालकांना शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मा अक्षय पाटील मा दिपक शिंदे मा आकाश पाटील व क्रिकेट रसीक मोठ्या संख्येने उपस्थित Read more…

नवी मुंबई फेस्टीवल 2023…!

नवी मुंबई महानगरपालिका फेस्टीवल 2023…! नवी मुंबई शहरात अतिशय नेत्रदीपक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमात आज तमिळनाडू राज्यातील संस्कृती च दर्शन सादर करण्यात आले असून उत्तम सांस्कृतिक आविष्कार पाहायला मिळाला. Ashok Gawade Sapna Gawade +3

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर नेरूळ सेक्टर 40 येथील नवोदित महात्मा ज्योतिबा फुले उद्यानचा उद्घाटन सोहळा संपन्न

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर नेरूळ सेक्टर 40 येथील नवोदित महात्मा ज्योतिबा फुले उद्यानचा उद्घाटन सोहळा संपन्न. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आज माननीय विजय नाहटा साहेब यांच्या शुभहस्ते व मा. मंगेशजी चिवटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. सपना गावडे यांच्या प्रयत्नतून तयार झालेले महात्मा ज्योतिबा फुले उद्यानचे Read more…

सिवूडस महोत्सव..!अतिशय नेत्रदीपक आयोजन व उत्तम कार्यक्रम.

सिवूडस महोत्सव..! मा.मिलींद भोईर व मा.कडू साहेब यांच्या माध्यमातून जय भवानी मित्र मंडळ आयोजित सिवूडस महोत्सव करावे गाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मा. विजय नाहटा साहेब (उपनेते) यांच्यासमवेत भेट दिली. अतिशय नेत्रदीपक आयोजन व उत्तम कार्यक्रम याठिकाणी आयोजित केला आहे. या भेटीदम्यान आमच्या समवेत मा.रामाशेठ वाघमारे ( Read more…