रामनवमी निमित्त श्री साई भंडारा व साई बाबांच्या पादुका पालखी सोहळा.

आज श्री रामनवमी निमित्त साई सिद्धी प्रतिष्ठाण च्या वतीने श्री साई भंडारा व साई बाबांच्या पादुका पालखी सोहळा श्री गणेश मैदान से 48 नेरूळ नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी उपस्थित राहून श्री साई बाबा पादुकांचे दर्शन घेतले त्याप्रसंगी उपस्थित नगरसेविका सपनाताई गावडे आयोजक योगेश कांबळे/ अजित थोरात/ Read more…

गुढीपाडवा निमित्ताने सिवूडस विभागात शोभा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन

गुढीपाडवा निमित्ताने आज सिवूडस विभागात शोभा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पालखी चे पूजन करून शोभा यात्रेत सहभागी होऊन विभागातील नागरिकांना गुढीपाडवा निमित्ताने शुभेच्छा दिल्या व संवाद साधला. +10

नवी मुंबई फेस्टीवल 2023…!

नवी मुंबई महानगरपालिका फेस्टीवल 2023…! नवी मुंबई शहरात अतिशय नेत्रदीपक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमात आज तमिळनाडू राज्यातील संस्कृती च दर्शन सादर करण्यात आले असून उत्तम सांस्कृतिक आविष्कार पाहायला मिळाला. Ashok Gawade Sapna Gawade +3

गणेश जयंतीचा कार्यक्रमानिमित्त विविध पदाधिकारी यांची भेट,

अगदी थोडया व्यक्ती असतात ज्या आपल्या प्रभावी कार्य कर्तुत्वाने, आपुलकीने व प्रेमळ स्वभावाने अगदी कमी काळात एक चांगलं घट्टा नातं निर्माण करतात त्यापैकीच एक म्हणजे माझे सहकारी मंगेशजी चिवटे साहेब. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे OSD तथा मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख म्हणून अतिशय प्रभावी काम आज महाराष्ट्रात ते करत आहेत. Read more…

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सानपाडा विभागातील साफसफाई कामगार यांना भाजी वाटप.

बाळासाहेबांची शिवसेना सानपाडा विभाग हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती निमित्त २२ जानेवारी रोजी अविनाश जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे *मा विकास गाढवे( विभाग प्रमुख) यांच्या माध्यमातून सानपाडा विभागातील साफसफाई कामगार यांना भाजी वाटपाचा कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी मा अजित सावंत साहेब( उपजिल्हाप्रमुख) मा.अविनाश जाधव साहेब (उपजिल्हाप्रमुख युवा सेना) Read more…

शिवसेना पक्षाच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी यांची बैठक संपन्न.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी,युवा सेना पदाधिकारी,सोशल मीडिया पदाधिकारी,उत्तर भारतीय पदाधिकारी, आणि अंगीकृत आघाडीचे पदाधिकारी यांची बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ से 28 येथे रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 7:00 वाजता अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली सदर महत्वपूर्ण बैठकीस *उपनेते श्री.विजय नाहटा साहेब, Read more…

मोफत उत्पन्न दाखला शिबीर..!

मोफत उत्पन्न दाखला शिबीर..! हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई यांच्या वतीने मा. अशोकराव अंकुशराव गावडे साहेब ( मा. उपमहापौर/ मा.नगरसेवक प्रभाग क्र. १०९ ) तथा अ‍ॅड. मा. स्वप्ना गावडे – गायकवाड (मा. नगरसेविका प्रभाग क्र. 98, यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी Read more…

वैद्यकिय मदत कक्ष पहिल्या दिवसापासून सज्ज.

पूर्णवेळ सुसज्ज असे वैद्यकिय मदत कक्ष चालू केल्यानंतर पहिल्या दिवसापासून नागरिक कार्यालयात येत आहेत. शक्य ते सर्वोतोपरी मदत करण्याचे काम मदत कक्षाकडून पहिल्या दिवसापासून करण्यात येत आहे. वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक. श्री. विजय यादव : 8691937777 सौ. सुरेखा ताई गव्हाणे : 8169596842 श्री. रवींद्र ढोबळे (अशोकराव गावडे Read more…

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर वैद्यकीय मदत कक्षाचा प्रारंभ…!

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर वैद्यकीय मदत कक्षाचा प्रारंभ…! राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आज माननीय विजय नाहटा साहेब यांच्या शुभहस्ते व मा. मंगेशजी चिवटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई साहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी व्यासपीठ व प्रमुख उपस्थिती मा. विजय चौगुले साहेब Read more…

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर नेरूळ सेक्टर 40 येथील नवोदित महात्मा ज्योतिबा फुले उद्यानचा उद्घाटन सोहळा संपन्न

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर नेरूळ सेक्टर 40 येथील नवोदित महात्मा ज्योतिबा फुले उद्यानचा उद्घाटन सोहळा संपन्न. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आज माननीय विजय नाहटा साहेब यांच्या शुभहस्ते व मा. मंगेशजी चिवटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. सपना गावडे यांच्या प्रयत्नतून तयार झालेले महात्मा ज्योतिबा फुले उद्यानचे Read more…