प्रलंबित विकासकामांबद्दल सन्मा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांना भेटून निवेदन.
आज नवी मुंबईतील प्रलंबित विकासकामांबद्दल तसेच प्रस्तावित कामांबद्दल सन्मा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली तसेच त्याबाबत निवेदन दिले.
आज नवी मुंबईतील प्रलंबित विकासकामांबद्दल तसेच प्रस्तावित कामांबद्दल सन्मा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली तसेच त्याबाबत निवेदन दिले.
आरोग्य तपासणी, डोळे तपासणी तथा रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद शिवसेना वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना उपनेते विजय नाहटा साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब, संपर्क प्रमुख किशोर पाटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, नवी मुंबई येथे लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या Read more…
शिवसेना वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील लाडके मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब,शिवसेना उपनेते विजय नाहटा साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब,संपर्क प्रमुख किशोर पाटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे लाईफ केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर तसेच नवी मुंबई ब्लड बँक खारघर यांच्या माध्यमातून रक्तदान Read more…
विजय नाहटा फाउंडेशन आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नोंदणी करून अवश्य सहभागी व्हा विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीने १० वी.१२ वी. उत्तीर्ण विद्यातर्थ्यांना पुढील शैक्षणिक मार्गदर्शन व्हावे म्हणून श्री.विजय नाहटा साहेबांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.सदर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक तज्ञ श्री.अविनाश कुलकर्णी सर Read more…
नेरूळ बाॅक्स प्रिमियर लीग २०२३ आयोजित अक्षय काळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेरूळ से १८ येथे आयोजित करण्यात आली त्याच उद्घाटन आज माझ्या हस्ते झाले त्याप्रसंगी सर्व खेळाडू व टीम मालकांना शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मा अक्षय पाटील मा दिपक शिंदे मा आकाश पाटील व क्रिकेट रसीक मोठ्या संख्येने उपस्थित Read more…
आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेरूळ विभाग प्रमुख तथा शिवसेना रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष मा दिलीप आमले साहेब यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने लहान मुलांना खाऊ वाटप, रिक्षा चालकांना मोफत पियुषी वाटप, विभागातील नागरिकांना छास वाटप, असे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. मी मनापासून आमले साहेबांचे आभार व्यक्त करतो Read more…
आज १ मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन… यानिमित्ताने माझे सहकारी राजू दुधभाते व त्यांचे सहकारी यांच्या वतीने साफसफाई कामगारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित राहून महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सन्माननीय व्यक्तींनी माझा वाढदिवस देखील साजरा केला याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त Read more…
काळ किती बदलतो ना…! आज लग्नाला त्रेचाळीस वर्ष झाले… सहज बसून जुने फोटो पाहत होतो…विलक्षण बदल जाणवतो. परंतू… असे पाहिल्यावर अचानक कधी कधी जुन्या आठवणी जाग्या होतात… अलगत उचलून त्या सोनेरी दुनियेत घेऊन जातात… 1980 साल, आयुष्यात पहिल्यांदाच घातलेला कोट, गावाकडची जिवाभावाची मित्रमंडळी आणि लग्नात सामील झालेले सारे गाव… सार Read more…
आज गुड फायडे… ख्रिस्ती भाविक बांधव चर्चमध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. यानिमित्त सिवूडस नेरूळ विभागातील जवळपास दोन हजारांहून अधिक नागरिक या रॅली मध्ये सहभागी झाले होते. रॅली ऑफिस समोरून जात असताना त्यांना भेटून त्यांत सहभागी होण्याचा मोह आवरला नाही #goodfriday +3 All reactions: 139You, Sapna Gawade, Kamlesh Read more…
आज श्री स्वामी समर्थ महाराज जुईनगर मठाचा १२ वा वर्धापन दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज मठात जाऊन पालखीचे दर्शन घेतले