कॅन्सर रुग्णांना एक हात मदतीचा…रक्तदान शिबिराचे आयोजन

कॅन्सर रुग्णांना एक हात मदतीचा… संकल्प मैत्री दिनाचा…संकल्प रक्तदानाचा…एक हात मदतीचा… या संकल्पनेतुन अशोक गावडे फाऊंडेशन व संगीत वर्षा कला प्रतिष्ठान यांच्या आयोजनातून टाटा हॉस्पिटल खारघर रक्तपेढी यांच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांनसाठी आज रविवार दिनांक 6/8/2023 रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ से 28 येथे रक्तदान शिबिराचे Read more…

रिक्षा चालकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत हेल्मेट वाटप.

‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ शिववाहतूक सेना रिक्षा संघटना नवी मुंबईचे अध्यक्ष श्री दिलीपराव आमले यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील रिक्षा चालकांनसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत डोळे तपासणी शिबिर आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ येथे माझ्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी टू व्हीलर चालकांना मोफत हेल्मेट Read more…

शिवसेना नवी मुंबई वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल

काही महिन्यांपूर्वी शिवसेना नवी मुंबई वैद्यकीय मदत कक्षाचे काम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या कार्यालयामध्ये सुरू केले. काही दिवसांतच खूप सारे वैद्यकीय कार्य नागरिकांसाठी करता आले याचे खूप मोठे समाधान आहे. वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे ShivSena – शिवसेना Mangesh Chivate Sapna Gawade

बालाजी टाॅवर सोसायटीच्या गेटसमोरील गटार ओव्हरफ्लो समस्याचे तत्काळ निवारण.

सेक्टर ४२ मधील बालाजी टाॅवर सोसायटीच्या गेटसमोरील गटार ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे याची माहिती माझ्या कार्यालयाला व नगरसेविका सपनाताई गावडे यांना स्थानिक रहिवाशांनी कळवली आणि त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांना ये जा करण्यासाठी त्रास होत आहे अशी तक्रार केली. यावर ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी नगरसेविका सपनाताई गावडे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली व Read more…

राज्याचे सहकार मंत्री आदरणीय ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या

माझे शालेय मित्र, आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते, ज्यांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली खूप वर्ष राजकीय जीवनात मी कार्य केले असे राज्याचे सहकार मंत्री आदरणीय ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांची आज सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. Dilip Walse Patil Ashok Gawade – अशोक गावडे . . . #AshokGawade #dilipwalsepatil #सहकारमंत्री #bestwishes

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळवा संपन्न.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वाशी येथिल विष्णुदास भावे नाट्यगृह येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळवा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य Read more…

शिवसेनेच्या वतीने सानपाडा केमिस्ट भवन येथे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजन.

सानपाडा विभागातील युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख मा अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज सानपाडा केमिस्ट भवन येथे रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मा अजित सावंत (उपजिल्हाप्रमुख), मा.दमयंती आचरे (महिला संपर्क प्रमुख ), मा सुरेखा गव्हाणे( महिला शहरसंघटक), मा.प्रियांकाताई जाधव, मा प्रदीप वाघमारे Read more…

शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी नवी मुंबई येथून शिवसैनिक रवाना.

शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी नवी मुंबई येथून शिवसैनिक रवाना Shivsena – शिवसेना Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Ashok Gawade – अशोक गावडे

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरूळ से 28 आणि सिवूडस से 48 येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात सर्व भाविक भक्तांना फळ वाटप

आजच्या पवित्र देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरूळ से 28 आणि सिवूडस से 48 येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात सर्व भाविक भक्तांना फळ वाटप करण्यात आली. आज खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तिभावाने आले होते. राम कृष्ण हरी +5

शिववाहतूक सेवा यांच्या माध्यमातून माझ्या प्रमुख उपस्थितीत रिक्षा चालकांना मोफत पडदे वाटत

विजय नाहटा फाऊंडेशन व शिववाहतूक सेवा यांच्या माध्यमातून माझ्या प्रमुख उपस्थितीत रिक्षा चालकांना मोफत पडदे वाटत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ येथे दिलीप आमले साहेब (शिववाहतूक सेवा प्रमुख) यांनी वाटप केले त्याप्रसंगी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ढांमणकर साहेब / नेरुळ येथील क्राईम पोलिस अधिकारी चव्हाण साहेब /राज नायर उपशहरप्रमुख/ प्रकाश आमटे Read more…