अशोक गावडे फाऊंडेशन आयोजित शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान… जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. अशोक गावडे फाऊंडेशन आयोजित शिक्षक सन्मान सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमची श्री संत ज्ञानेश्वर माऊली एज्युकेशन संस्था, मा नगरसेविका सौ सपनाताई गावडे ( गायकवाड) व संजीवन हायस्कूल नेरूळ अध्यक्षा सौ मनाली गावडे ( Read more…

श्री गणेश सोसायटी समोरील रिक्षा स्टँडवर व हावरे बालाजी रिक्षा स्टँडवर नागरिकांसाठी बॅंचेस बसवून दिले.

नागरिकांसाठी सुविधा आणि प्रवाशांचे हित हे माझ्यासाठी नेहमीच प्रथम राहिले आहे. काही दिवसापूर्वी शिववाहतूक सेवा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा.दिलीप आमले साहेब यांनी प्रवाशांना बसण्यासाठी बँचेस ची मागणी केली होती. त्यांच्या मागणीवरून श्री गणेश सोसायटी समोरील रिक्षा स्टँडवर व हावरे बालाजी रिक्षा स्टँडवर मा. नगरसेविका सौ सपनाताई गावडे आणि माझ्या वतीने Read more…

माझ्या विभागातील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या लक्षात घेऊन त्यावर त्वरित उपाय-योजना

लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कारण ठरावं…! माझ्या विभागातील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या लक्षात घेऊन त्यावर त्वरित उपाय-योजना करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. आतापर्यंत सामाजिक आणि राजकीय माध्यमातून मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. अशीच सेवेची संधी इथून पुढेही मिळो Ashok Gawade Sapna Gawade

पणनमंत्री मा.अब्दुल सत्तार साहेब यांचं एपीएमसी मार्केट वाशी, नवी मुंबई येथे शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत केले व मार्केट समस्यांविषयी चर्चा केली.

महाराष्ट्र राज्याचे पणनमंत्री मा.अब्दुल सत्तार साहेब यांचं एपीएमसी मार्केट वाशी, नवी मुंबई येथे शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत केले. त्यांनतर मार्केट आणि इतर समस्यांविषयी मंत्रीमहोदयांशी चर्चा देखील केली. याप्रसंगी समवेत मा.रामाशेठ वाघमारे ( उपजिल्हाप्रमुख ), मा कमलेश वर्मा (अध्यक्ष उत्तर भारतीय सेल ), मा. रामशिष्ट जयस्वाल, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. Abdul Read more…

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या प्रभाग क्र. १०९ मधील निलकंठ प्राईड सोसायटी से ४२-ए मध्ये नगरसेविका सौ. सपनाताई गायकवाड गावडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. त्याप्रसंगी सोसायटी मधील सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या सर्व बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच निलकंठ सोसायटी मध्ये नवीन लिफ्टच उद्घाटन माझ्या शुभहस्ते पार Read more…

सहकाऱ्यांच्या माध्यमातून फुटबॉल टुर्नामेंट चे आयोजन आणि उद्घाटन.

प्रभाग क्र. १०९ मधील डॉन बाॅसको शाळेमध्ये माझे सहकारी डेवीड सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून फुटबॉल टुर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये नवी मुंबई, पनवेल, पुणे अशा वेगवेगळ्या स्तरावरून टीम्स ने सहभाग घेतला होता. त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित मा.फादर जेकप सर, मा.फादर टोनी सर मा.डॉन बोस्को शाळेचे प्रिन्सीपल, मा. Read more…

सागरा_प्राण_तळमळला या नाटकाचा विशेष प्रयोग

देशप्रेम आणि उत्साह वाढवणारे अप्रतिम नाटक काल अनुभवलं. शिवसेना नवी मुंबई आयोजित #हिंदुतेजसूर्य_स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर यांच्या जीवनावर आधारित #सागरा_प्राण_तळमळला या नाटकाचा विशेष प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. खुप दिवसानंतर एखादे नाटक पाहण्यासाठी गेलो होतो. अतिशय सुंदर कलाकृती सर्वच कलाकारांनी सादर केली. भारत देशाला पारतंत्र्यातून मुक्त Read more…

अशोक गावडे फाऊंडेशन व संगीत वर्षा कला प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबीर

अशोक गावडे फाऊंडेशन व संगीत वर्षा कला प्रतिष्ठान यांच्या मुक्त विद्यमाने व टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघर रक्तपेढी यांच्या संयोगाने कर्करोगग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन मी करत आहे.