माता जगदंबा देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
बंजारा सेवा मंडळ सिवूड यांच्या माध्यमातून माता जगदंबा देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा आज मोठ्या उत्साहात माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी सर्व भक्तांना शुभेच्छा देऊन माता देवीचे मनोभावे दर्शन घेतले. #navimumbai #AshokGawade #festival