प्रलंबित असलेल्या नेरूळ सेक्टर 42A येथील डी मार्ट व डॉन बॉस्को स्कूल जवळ रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नेरूळ सेक्टर 42A येथील डी मार्ट व डॉन बॉस्को स्कूल जवळ रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज पार पडला. या रस्त्यांसाठी बरेच दिवसांपासून मी पाठपुरावा करत होतो. आज प्रत्यक्षात काम सुरू होतंय याचा समाधान आहे. हाच आनंदचा क्षण आपल्या विभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा Read more…

शोक गावडे फाउंडेशन आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगाराभिमुख करिअर मार्गदर्शन शिबिर.

करिअरच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी..! अशोक गावडे फाउंडेशन आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगाराभिमुख करिअर मार्गदर्शन शिबिर….! नोंदणीसाठी फोटोतील क्यू आर कोड स्कॅन करा व आपली नोंदणी करा. रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजता. स्थळ :- शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, श्री गणेश सोसायटी, सेक्टर Read more…

मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची नवी मुंबईतील विविध समस्यांच्या निराकरणासाठी चर्चा

राज्याचे संवेदनशिल व लाडके मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नवी मुंबईतील विविध समस्यांच्या निराकरणासाठी यावेळी चर्चा झाली. मुख्यमंत्री साहेबांनी ज्या गोष्टी शक्य आहेत त्यासाठी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन करून सूचना केल्या. यावेळी शिवसेना उपनेते मा.विजय नाहटा साहेब, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख मा. विजय चौगुले Read more…

से 48 ए संत ज्ञानेश्वर गार्डन मधील खेळण्याच्या साहित्यांची दुरूस्ती करून घेतली

सुंदर उद्याने ही नवी मुंबईची ओळख आहे. उद्याने नेहमी सुस्थितीत राहतील यासाठी मी नेहमी आग्रही असतो. प्रभाग क्रमांक 109 मधील से 48 ए संत ज्ञानेश्वर गार्डन मधील खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत असे संज्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून खेळण्याच्या साहित्यांची दुरूस्ती करून घेतली. आजूबाजूच्या इतरही उद्यानांची एकदा तपासणी करण्याचे Read more…

अशोक गावडे फाऊंडेशन च्या माध्यमातून दिनेश कोयंदे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम साजरा.

खेळ रंगला पैठणीचा… नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश सांस्कृतिक व क्रीडा मंडळ नेरुळ से 28 व अशोक गावडे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तथा सौ सपनाताई गावडे गायकवाड (नगरसेविका) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश कोयंदे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा सदाबहार प्रसिद्ध कार्यक्रम काल संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी नेरूळ परिसरातील बहुसंख्य माता-भगिनीं उपस्थित होत्या Read more…

नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयुष्मान भारत कार्ड वाटप..!

मा.नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आयुष्मान भारत कार्ड वाटप करून प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वप्नाताईंच्या कार्य कर्तुत्वावर प्रेम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या सुभेच्छा देण्यात आल्या. . . #birthday #AshokGawade #navimumbai #political #वाढदिवस

नगरसेविका सौ सपनाताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक ओळखपत्र शिबिराचे आयोजन..!

आज सौ सपनाताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिक ओळखपत्र शिबिर श्री गणेश मंदिर सिवूड से ४२ येथे आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी विभागातील जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबीराचा लाभ घेतला त्यावेळी जेष्ठ नागरिकांच्या वतीने व SRWA ग्रुपच्या वतीने सपनाताई गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.    

नवी मुंबई स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

स्वच्छतेतून समृद्धीकडे..! नवी मुंबई स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…! पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आवाहनाला नवी मुंबईतील नेरूळ/ सिवूड विभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत एक तारीख एक दिवस स्वच्छतेसाठी या अभियानात सहभाग घेतला. या अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सिवूड माॅल Read more…

हेल्थकेअर क्षेत्रात आरोग्यम् नावाने सुरू केलेल्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन आज संपन्न .

“आरोग्यम् “ माझे सहकारी मित्र श्री गणेश बनकर साहेब यांनी हेल्थकेअर क्षेत्रात आरोग्यम् नावाने सुरू केलेल्या नवीन व्यवसायाचे उद्घाटन माझ्या हस्ते आज संपन्न झाले. सिवूड से ४०, नवी मुंबई येथे सुरू झालेल्या या आरोग्यम् ला आपण देखील भेट द्या. #navimumbai #AshokGawade #healthcare #inauguration