छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप

शिवजयंती आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, नेरूळ येथे पुतळ्याचे पूजन करून व त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करून साजरी केली. त्याप्रसंगी मा.नगरसेविका सौ. सपनाताई गावडे, विभागप्रमुख मा. दिलीपराव आमले साहेब, उपशहरप्रमुख मा. राज नायर साहेब, मा.संदीप बोठे साहेब, मा. डेव्हिड सर यांच्या Read more…

श्री गणेश जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

सालाबाद प्रमाणे प्रमाणे याही वर्षी श्री गणेश जयंती निमित्त आजपासून माझ्या श्री गणेश सोसायटी से 28 नेरूळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात झाली. त्यानिमित्ताने आज सकाळी मा नगरसेविका सौ सपनाताई मंगेश गायकवाड गावडे यांनी गणेश पूजन, टाळ, पखवाद, विणा पुजन केले व औपचारिकरित्या सप्ताहाची सुरुवात केली. आज सायं 7 ते Read more…

श्री गणेश प्रीमियर लीग 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

श्री गणेश सांस्कृतिक व क्रीडा मंडळ नेरूळ आयोजित श्री गणेश प्रीमियर लीग 2024 चे उद्घाटन आज माझ्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी खूप दिवसातून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व सर्व संघमालक व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

श्री. विजयजी नाहाटा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड शिबिर

शिवसेना उपनेते तथा आमचे मार्गदर्शक मा.श्री. विजयजी नाहाटा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नवी मुंबई येथे साजरी

हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ नवी मुंबई येथे माझ्या सहकाऱ्यांसमवेत प्रतिमा पूजन करून साजरी केली.

प्रभागातील मोडकळीस आलेले बसथांबे दुरुस्ती करून नवीन बसवण्यात आले.

हरांतर्गत बससारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहराच्या दळणवळनाचा मुख्य आधार आहे. अनेक प्रवासी दररोज यातून प्रवास करत असतात. प्रवाशांना थांबण्यासाठी चांगले बस थांबे असावेत आणि त्यासाठी प्रयत्न मी उपमहापौर असल्यापासून नेहमीच करत आलो आहे. याचप्रकारे आताही महापालिकेला पाठपुरावा करून माझ्या प्रभागातील मोडकळीस आलेले बसथांबे दुरुस्ती करून नवीन बसवण्यात आले. यामुळे Read more…

गावडेवाडी येथील शाळेच्या वर्गांचे नूतनीकरण

शाळा आणि सर्वसामान्य विद्यार्थांना ज्ञानदानाचे कार्य माझ्यासाठी नेहमीच आत्मियतेेचा विषय राहिला आहे. परिस्थितीमुळे आम्हाला तितके शिक्षण घेता आले नाही परंतु येणाऱ्या माझ्या नवीन पिढीला त्याचा सामना करावा लागू नये ही माझी मनापासूनची इच्छा असते. माझे जन्मगाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी येथील शाळेच्या वर्गांचे नूतनीकरण होणे गरजेचे Read more…