शिवजयंती 🚩
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, नेरूळ येथे पुतळ्याचे पूजन करून व त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करून साजरी केली.
त्याप्रसंगी मा.नगरसेविका सौ. सपनाताई गावडे, विभागप्रमुख मा. दिलीपराव आमले साहेब, उपशहरप्रमुख मा. राज नायर साहेब, मा.संदीप बोठे साहेब, मा. डेव्हिड सर यांच्या सह विभागातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या💐
+8
See Insights and Ads
Boost post
All reactions:

Sapna Gawade, Smita Gaikwad and 8 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *