सालाबाद प्रमाणे प्रमाणे याही वर्षी श्री गणेश जयंती निमित्त आजपासून माझ्या श्री गणेश सोसायटी से 28 नेरूळ येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात झाली.
त्यानिमित्ताने आज सकाळी मा नगरसेविका सौ सपनाताई मंगेश गायकवाड गावडे यांनी गणेश पूजन, टाळ, पखवाद, विणा पुजन केले व औपचारिकरित्या सप्ताहाची सुरुवात केली.
आज सायं 7 ते 9 ह भ प श्री सुरेश महाराज चांडवेकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे तरी विभागातील सर्व भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून हरि किर्तनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती 🚩
राम कृष्ण हरी🚩🙏
Like

Comment
Share

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *