खेळ रंगला पैठणीचा…

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री गणेश सांस्कृतिक व क्रीडा मंडळ नेरुळ से 28 व अशोक गावडे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तथा सौ सपनाताई गावडे गायकवाड (नगरसेविका) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश कोयंदे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा सदाबहार प्रसिद्ध कार्यक्रम काल संपन्न झाला.
पैठणीच्या 2023 च्या विजेत्या…






तसेच खेळात सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे
देण्यात आली. सर्व विजेत्या महिलांचे अभिनंदन
व सहभागी सर्व महिलांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो








+8
All reactions:
You, Sagar Bodake, Ashok Gawade Fan Club and 68 others
0 Comments