सुंदर उद्याने ही नवी मुंबईची ओळख आहे. उद्याने नेहमी सुस्थितीत राहतील यासाठी मी नेहमी आग्रही असतो.
प्रभाग क्रमांक 109 मधील से 48 ए संत ज्ञानेश्वर गार्डन मधील खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत असे संज्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून खेळण्याच्या साहित्यांची दुरूस्ती करून घेतली.
आजूबाजूच्या इतरही उद्यानांची एकदा तपासणी करण्याचे आवाहन देखील यावेला त्यांना केले.
All reactions:

You, Sagar Bodake, Sapna Gawade and 36 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *