अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नेरूळ सेक्टर 42A येथील डी मार्ट व डॉन बॉस्को स्कूल जवळ रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज पार पडला.
या रस्त्यांसाठी बरेच दिवसांपासून मी पाठपुरावा करत होतो. आज प्रत्यक्षात काम सुरू होतंय याचा समाधान आहे. हाच आनंदचा क्षण आपल्या विभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
काम लवकरच अतिशय चांगल्या दर्जाचे होईल यासाठी देखील कटाक्षाने लक्ष दिले जाईल याचीही मी सर्व नागरिकांना हमी देतो.
0 Comments