सहकाऱ्यांच्या माध्यमातून फुटबॉल टुर्नामेंट चे आयोजन आणि उद्घाटन.
प्रभाग क्र. १०९ मधील डॉन बाॅसको शाळेमध्ये माझे सहकारी डेवीड सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून फुटबॉल टुर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये नवी मुंबई, पनवेल, पुणे अशा वेगवेगळ्या स्तरावरून टीम्स ने सहभाग घेतला Read more…
0 Comments