अनेक दिवसांची घुसमट आणि कोंडी आज फुटली!!
श्रीगणेशाच्या कृपेने व तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादाने आज नवी राजकीय इनिंग सुरु करतोय.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे साहेब व उद्योग मंत्री Uday Samant – उदय रविंद्र सामंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा मा. विजय जी नाहाटा व मा. विजय जी चौघुले यांच्या सहकार्याने माझ्यासह नवी मुंबईतील शेकडो कार्यकार्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यामध्ये मा.नगरसेवक स्वप्ना गावडे – गायकवाड, तसेच राष्ट्रवादी जिल्हा कमिटी सदस्य :- श्री अजित सावंत-जिल्हा सरचिटणीस, दीपक सिंग – जिल्हा सरचिटणीस, नितीन काहीरे – जिल्हा सरचिटणीस, दीपक शिंदे – वार्ड अध्यक्ष १०९, संतोष भोर – जिल्हा चिटणीस, सुधीर कोळी – जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत ठोसर-तालुका कार्याध्यक्ष नेरूळ , सरिता कांबळे – सामाजिक न्यायसेल अध्यक्ष, चंद्रकांत कांबळे – प्रदेश सरचिटणीस, रवी ढोबळे – सानपाडा तालुकाध्यक्ष, मोहन पाडळे – कोपरखैरणे तालुकाध्यक्ष,हेमंत पाटील – घणसोली तालुकाध्यक्ष, नियाज शेख – तुर्भे तालुकाध्यक्ष, महेश विरदार – रबाळे तालुकाध्यक्ष, अरुण कांबळे – सी बी डी तालुकाध्यक्ष, आदि प्रमुख पदाधिकारी समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेतला.
गेली अनेक वर्षे नवी मुंबईकरांसाठी चालू असलेला समाजसेवेचा वसा इथून पुढे देखील असाच चालू राहील हि आपणा सर्व नवी मुंबईकरांना मी खात्री देतो…!

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *