नवरात्रोत्सव निमित्त नेरूळ मधील महिलांसाठी मोफत महालक्ष्मी व मुंबादेवी दर्शन यात्रेचे आयोजन मा. नगरसेविका स्वप्ना गावडे – गायकवाड व मा. उपमहापौर मा. श्री. अशोकराव गावडे यांच्यावतीने दरवर्षीच करण्यात येत असते. याही वर्षी नेरूळ मधील जवळपास शंभर महिलांना घेऊन मुंबादेवी व महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी बसेस रवाना झाल्या त्याप्रसंगी श्रीफळ वाढून दर्शन यात्रेसाठी व प्रवासासाठी सुभेच्छा दिल्या..!
0:00 / 0:26
+5
All reactions:

Kiran Shivajirao Bodake, Yogesh Ithape and 207 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *