नवी मुंबईतील अनेक नवोदित तरुण कार्यकर्ते तथा अनेक सहकाऱ्यांनी भेट माझी घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
नवी मुंबई मधील आपल्या सारख्या अनेक तरुण कार्यकर्त्यांचे प्रेम आणि विश्वास कायम पाठीशी आहे म्हणून मलाही काम करण्यासाठी मोठी उर्जा मिळत असते.
सामाजिक तथा पक्ष संघटनेत लवकरच आपण सर्व तरुणांना काम करण्याची संधी देणार आहोत आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन मी सर्वांना देत आहे.



All reactions:
रवि ढोबळे, Yogesh Ithape and 64 others
0 Comments