आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी मा. विजय कावळे विभाग प्रमुख ऐरोली दिघा यांच्या संपर्कात असलेले नेरूळ विभागातील कार्यकर्ते यांनी माझी भेट घेऊन चर्चा केली.
यामधे मा. नागेश खंडागळे, सौ. प्रतिला खंडागळे, मा. योगेश कोटकर, मा. देवेश कोटकर, मा. मेनका वाघमारे, मा.केरुभाऊ भंडारे, मा. विरा कांबळे, मा.अनिता रोडे, मा.अमोल लांडगे, मा. करण वानखेडे, मा. संतोष निकाळजे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
All reactions:

You, Manali Gawade, Guddu Patil and 46 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *