नववर्षाच्या शुभमुहूर्तावर वैद्यकीय मदत कक्षाचा प्रारंभ…!
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आज माननीय विजय नाहटा साहेब यांच्या शुभहस्ते व मा. मंगेशजी चिवटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई साहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठ व प्रमुख उपस्थिती मा. विजय चौगुले साहेब (जिल्हा प्रमुख), मा. राम राऊत, मा.सौ. शितल कचरे, मा. सौ. सरोज पाटील ( महिला जिल्हा संघटक), मा.सपना गावडे ( मा. नगरसेविका ), मा. रोहीदास पाटील साहेब ( उपजिल्हाप्रमुख ), मा. रामाशेठ वाघमारे ( उपजिल्हाप्रमुख ), मा. रामचंद्र पाटील साहेब ( सहसंपर्कप्रमुख), मा. विकास पाटील, मा.दिपक सिंग ( उपजिल्हाप्रमुख), सौ. सुरेखा ताई गव्हाणे ( शहरसंघटक महिला), मा. कमलेश वर्मा ( उत्तर भारतीय सेल अध्यक्ष), मा. राज नायर ( उपशहर प्रमुख), मा. अजित सावंत साहेब (उपजिल्हाप्रमुख), मा. विसाजी लोके, (मा. परिवहन सदस्य ), मा. गणेश पावगे ( उपशहर प्रमुख), मा. मयूर चव्हाण ( उपशहर प्रमुख युवा सेना), मा. रवींद्र ढोबळे, मा. सोमेश्वर बढे, महेश कुलकर्णी, मा. चेतन पाटील तथा नवी मुंबई बाळासाहेबांचे शिवसेना उपशहर प्रमुख, महिला पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





+11
All reactions:
You, रवि ढोबळे, Sapna Gawade and 41 others
0 Comments