पूर्णवेळ सुसज्ज असे वैद्यकिय मदत कक्ष चालू केल्यानंतर पहिल्या दिवसापासून नागरिक कार्यालयात येत आहेत. शक्य ते सर्वोतोपरी मदत करण्याचे काम मदत कक्षाकडून पहिल्या दिवसापासून करण्यात येत आहे.
वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्क क्रमांक.
श्री. विजय यादव : 8691937777
सौ. सुरेखा ताई गव्हाणे : 8169596842




All reactions:
You, रवि ढोबळे, Kamlesh Bodake and 28 others
0 Comments