मोफत उत्पन्न दाखला शिबीर..!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेना, नवी मुंबई यांच्या वतीने मा. अशोकराव अंकुशराव गावडे साहेब ( मा. उपमहापौर/ मा.नगरसेवक प्रभाग क्र. १०९ ) तथा अॅड. मा. स्वप्ना गावडे – गायकवाड (मा. नगरसेविका प्रभाग क्र. 98, यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भव्य मोफत उत्पन्न दाखला शिबीर आयोजित केले आहे.

0 Comments