बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी,युवा सेना पदाधिकारी,सोशल मीडिया पदाधिकारी,उत्तर भारतीय पदाधिकारी, आणि अंगीकृत आघाडीचे पदाधिकारी यांची बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरूळ से 28 येथे रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 7:00 वाजता अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली सदर महत्वपूर्ण बैठकीस *उपनेते श्री.विजय नाहटा साहेब, जिल्हा प्रमुख श्री.विजय चौगुले साहेब, संपर्क प्रमुख श्री.किशोर पाटकर साहेब, माजी उपमहापौर श्री.अशोक गावडे साहेब, महिला जिल्हा संघटक सरोजताई पाटील मॅडम* यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली त्याप्रसंगी ..सौ शितलताई कचरे (जिल्हा संघटक) सौ सपना गायकवाड (गावडे) (नगरसेविका) मा.विकास पाटील (प्रवक्ते नवी मुंबई) मा.रोहीदास पाटील (उपजिल्हाप्रमुख) मा.चंद्रकांत आगोंडे (उपजिल्हाप्रमुख )मा.गणपत शेलार (उपजिल्हाप्रमुख )मा.रामाशेठ वाघमारे (उपजिल्हाप्रमुख )मा.अजित सावंत (उपजिल्हाप्रमुख)मा. दिपक सिंग (उपजिल्हाप्रमुख )मा.आकाश मढवी (उपजिल्हाप्रमुख) मा.कमलेश वर्मा (उत्तर भारतीय सेल अध्यक्ष) सौ मनिषा गिरप (उपजिल्हासंघट )सौ सुरेखा गव्हाणे (शहरसंघटक) मा. रामचंद्र पाटील( सहसंपर्कप्रमुख) मा चंद्रकांत कांबळे (उपशहरप्रमुख) मा श्याम म्हात्रे (उपशहरप्रमुख)मा .नीलकंठ म्हात्रे (उपशहरप्रमुख)मा.गणेश पावगे (उपशहर प्रमुख) मा.सुर्यकांत झेंडे (उपशहर प्रमुख) मा.विसाजी लोके (मा परिवहन सदस्य )मा.विकास गाढवे (विभाग प्रमुख) मा.दिलीप आमले (विभाग प्रमुख ) मा.महेश कुलकर्णी (जिल्हा प्रमुख युवा सेना) मा.साईनाथ वाघमारे (उपजिल्हाप्रमुख युवा सेना) आदी उपशहर प्रमुख / उपविभाग प्रमुख/ विभाग प्रमुख/ युवा सेना पदाधिकारी/ महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
____________________________
+2
All reactions:

You, रवि ढोबळे, Sapna Gawade and 41 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *