गुढीपाडवा निमित्ताने आज सिवूडस विभागात शोभा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पालखी चे पूजन करून शोभा यात्रेत सहभागी होऊन विभागातील नागरिकांना गुढीपाडवा निमित्ताने शुभेच्छा दिल्या व संवाद साधला.
+10
All reactions:

You, Kiran Shivajirao Bodake, Kamlesh Bodake and 225 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *