आज श्री रामनवमी निमित्त साई सिद्धी प्रतिष्ठाण च्या वतीने श्री साई भंडारा व साई बाबांच्या पादुका पालखी सोहळा श्री गणेश मैदान से 48 नेरूळ नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी उपस्थित राहून श्री साई बाबा पादुकांचे दर्शन घेतले त्याप्रसंगी उपस्थित नगरसेविका सपनाताई गावडे आयोजक योगेश कांबळे/ अजित थोरात/ दिपक शिंदे/ रवि ढोबळे/ रणजित नाईक निंबाळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते





+4
All reactions:
You, रवि ढोबळे, Yogesh Ithape and 201 others
0 Comments