आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेरूळ विभाग प्रमुख तथा शिवसेना रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष मा दिलीप आमले साहेब यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसाच्या निमित्ताने लहान मुलांना खाऊ वाटप, रिक्षा चालकांना मोफत पियुषी वाटप, विभागातील नागरिकांना छास वाटप, असे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते.
मी मनापासून आमले साहेबांचे आभार व्यक्त करतो






0 Comments