नेरूळ बाॅक्स प्रिमियर लीग २०२३ आयोजित अक्षय काळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी नेरूळ से १८ येथे आयोजित करण्यात आली त्याच उद्घाटन आज माझ्या हस्ते झाले त्याप्रसंगी सर्व खेळाडू व टीम मालकांना शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मा अक्षय पाटील मा दिपक शिंदे मा आकाश पाटील व क्रिकेट रसीक मोठ्या संख्येने उपस्थित होते
+5
All reactions:

You, रवि ढोबळे, Ashok Gawade Fan Club and 114 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *