विजय नाहटा फाउंडेशन आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नोंदणी करून अवश्य सहभागी व्हा
विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीने १० वी.१२ वी. उत्तीर्ण विद्यातर्थ्यांना पुढील शैक्षणिक मार्गदर्शन व्हावे म्हणून श्री.विजय नाहटा साहेबांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.सदर मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक तज्ञ श्री.अविनाश कुलकर्णी सर तसेच श्री.विजय नाहटा साहेब ( IAS नि. माजी आयुक्त नवी मुंबई महानगर पालिका) स्वतः उपस्थित राहणार आहेत. सदर मार्गदर्शन शिबिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंकवरील फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करावा ही विनंती.
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
शुक्रवार दिनांक १६/जून/२०२३
वेळ सायंकाळी ४:३० ते ८ वाजे पर्यंत
स्थळ : श्री गणेश सोसायटी से 28 नेरूळ सभागृह शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वरती
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
विद्यार्थी आणि पालकांनी अधिक माहितीसाठी
श्री.रवि ढोबळे
मो.नं.8898783393
प्रदिप वाघमारे
मो.नं.9321872535
श्री चौधरी सर मो नं 8850772236
यांच्याशी संपर्क साधावा
धन्यवाद 
• • • • • • • • • • • • • • • • • • • • • •
0 Comments