आजच्या पवित्र देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरूळ से 28 आणि सिवूडस से 48 येथील विठ्ठल रखुमाई मंदीरात सर्व भाविक भक्तांना फळ वाटप करण्यात आली. आज खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तिभावाने आले होते.
राम कृष्ण हरी 








+5
All reactions:
You, रवि ढोबळे, Kiran Shivajirao Bodake and 63 others
0 Comments