महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वाशी येथिल विष्णुदास भावे नाट्यगृह येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळवा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या कार्यक्रमात मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब, शिवसेना प्रवक्ते श्री. नरेशजी मस्के, आमदार मनीषा कायंदेजी, शिवसेना उपनेते श्री. विजयजी नाहटा व जिल्हाप्रमुख विजयजी चागुले यांच्यासह नवी मुंबई येथिल नगरसेवक, शिवसैनिक, युवासैनिक व महिला पदाधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.





+2
All reactions:
You, Ashok Gawade Fan Club, Shubham Bhalerao and 83 others
0 Comments