देशप्रेम आणि उत्साह वाढवणारे अप्रतिम नाटक काल अनुभवलं.
शिवसेना नवी मुंबई आयोजित #हिंदुतेजसूर्य_स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर यांच्या जीवनावर आधारित #सागरा_प्राण_तळमळला या नाटकाचा विशेष प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
खुप दिवसानंतर एखादे नाटक पाहण्यासाठी गेलो होतो. अतिशय सुंदर कलाकृती सर्वच कलाकारांनी सादर केली.
भारत देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी स्वत:चे जीवन पणाला लावणारे, हिंदूह्रदयसम्राट, क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना साष्टांग अभिवादन….!!
🙏

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *