आज गजानन महाराजांची पुण्यतिथी …! याच निमित्ताने शिववाहतूक सेवा रिक्षा संघटना अध्यक्ष मा दिलीप आमले साहेब यांनी नेरूळ से 6 येथे पवित्र श्रावण महिन्याचे निमित्त साधून महिला भजन व भक्तांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्याप्रसंगी उपस्थित राहून श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दर्शन घेतले. त्याप्रसंगी उपजिल्हासंघटीका संगीताताई आमले, विभाग प्रमुख विकास गाढवे, विकास आदक, रवि ढोबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.
.
.
Ashok Gawade – अशोक गावडे




0 Comments