राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी नवी मुंबईच्या मा.नगरसेविका सपनाताई गावडे-गायकवाड यांनीही माझ्यासमवेत बाप्पाचे दर्शन घेतले.

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *