शिवसेना नवी मुंबई व अशोक गावडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान भारत कार्ड शिबिर आज शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय नेरूळ येथे पार पडले.
यावेळी नेरूळ परिसरातील बहुसंख्य माता भगिनी तसेच अनेक लाभार्थ्यांनी या योजनेची माहिती घेऊन कार्ड योजनेचा लाभ घेतला यासाठी स्वामी इंटरप्राईजेस यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार.





+5
0 Comments