गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सिवूडस विभागातील गणेश मंडळ व सोसायटीतील गणपतींना नवी मुंबई चे मा.उपमहापौर श्री अशोक अंकुशराव गावडे साहेब यांनी भेट देऊन मनोभावे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या 

यामध्ये प्रामुख्याने









त्याचप्रमाणे इतर घरगुती गणपती अशा अनेक ठिकाणी भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी दिलीपराव आमले साहेब,अजित सावंत साहेब,रामचंद्र पाटील साहेब, विकास गाढवे, अविनाश जाधव, भावेश पाटील, मनोज भोईर, देवेंद्र चोरगे,रवी ढोबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.





+6
0 Comments