गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सिवूडस विभागातील गणेश मंडळ व सोसायटीतील गणपतींना नवी मुंबई चे मा.उपमहापौर श्री अशोक अंकुशराव गावडे साहेब यांनी भेट देऊन मनोभावे गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व सर्व गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या 🙏
यामध्ये प्रामुख्याने
✅ सानपाडयाचा राजा गणेशोत्सव मंडळ से ८
✅ सानपाडयाचा महाराजा गणेशोत्सव मंडळ से १०
✅शिवतेज गणेशोत्सव मंडळ से ४ सानपाडा
✅ एकदंत गणेशोत्सव मंडळ से ५ सानपाडा
✅ श्री गणराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जुईनगर
✅जुईनगरचा महाराजा युवा मित्र मंडळ जुईनगर
✅ बाळ गोपाळ मित्र मंडळ नेरुळ से १० गणेशोत्सव मंडळ
✅ गायत्री सोसायटी सिवूड
✅ सरस्वती सोसायटी सानपाडा से १०
✅ हिमाचल सहकारी संस्था मर्यादित व एव्हरग्रीन सोसायटी से ६ गणेशोत्सव मंडळ
त्याचप्रमाणे इतर घरगुती गणपती अशा अनेक ठिकाणी भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी दिलीपराव आमले साहेब,अजित सावंत साहेब,रामचंद्र पाटील साहेब, विकास गाढवे, अविनाश जाधव, भावेश पाटील, मनोज भोईर, देवेंद्र चोरगे,रवी ढोबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
+5

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *