स्वच्छतेतून समृद्धीकडे..!
नवी मुंबई स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आवाहनाला नवी मुंबईतील नेरूळ/ सिवूड विभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत एक तारीख एक दिवस स्वच्छतेसाठी या अभियानात सहभाग घेतला.
या अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सिवूड माॅल परिसरातव ज्वेल पार्क परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. त्यावेळी स्वच्छता मोहिमेत मा नगरसेविका सौ सपनाताई गावडे यांच्या सह शाळेतील मुले मुली जेष्ठ नागरिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते व विभागातील नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत परिसर स्वच्छ केला व स्वच्छते विषयी जनजागृती देखील केली.
Sapna Gawade
Navi Mumbai Municipal Corporation
#AshokGawade #navimumbai #cleanmission
0 Comments