प्रभाग क्र. १०९ मधील डॉन बाॅसको शाळेमध्ये माझे सहकारी डेवीड सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून फुटबॉल टुर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये नवी मुंबई, पनवेल, पुणे अशा वेगवेगळ्या स्तरावरून टीम्स ने सहभाग घेतला होता. त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित मा.फादर जेकप सर, मा.फादर टोनी सर मा.डॉन बोस्को शाळेचे प्रिन्सीपल, मा. किरण बोडके साहेब, मा. राज नायर (उपशहरप्रमुख ), रवि ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Categories: कला व क्रीडा
0 Comments