स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या प्रभाग क्र. १०९ मधील निलकंठ प्राईड सोसायटी से ४२-ए मध्ये नगरसेविका सौ. सपनाताई गायकवाड गावडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. त्याप्रसंगी सोसायटी मधील सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या सर्व बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच निलकंठ सोसायटी मध्ये नवीन लिफ्टच उद्घाटन माझ्या शुभहस्ते पार पडले. त्याप्रसंगी माझे सहकारी डेवीड सर व सोसायटीतील सर्व रहिवाशी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप
शिवजयंती आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्ताने शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, नेरूळ येथे पुतळ्याचे पूजन करून व त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप करून साजरी केली. त्याप्रसंगी मा.नगरसेविका सौ. सपनाताई गावडे, विभागप्रमुख मा. Read more…
0 Comments