बाळासाहेबांची शिवसेना सानपाडा विभाग हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती निमित्त २२ जानेवारी रोजी अविनाश जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे *मा विकास गाढवे( विभाग प्रमुख) यांच्या माध्यमातून सानपाडा विभागातील साफसफाई कामगार यांना भाजी वाटपाचा कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी मा अजित सावंत साहेब( उपजिल्हाप्रमुख) मा.अविनाश जाधव साहेब (उपजिल्हाप्रमुख युवा सेना) मा.नवनाथ मेंगडे (उपविभाग प्रमुख)मा. देवेंद्र चोरघे (उपविभाग प्रमुख) मा.अशोक आंचेवर (शाखाप्रमुख) मा.केदार तेंडुलकर( शाखाप्रमुख)मा. शुभम भालेराव( विभागप्रमुख युवा सेना) आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते
+4
All reactions:

You, रवि ढोबळे, Ashok Gawade Fan Club and 62 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *