मा.नगरसेविका स्वप्नाताई गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आयुष्मान भारत कार्ड वाटप करून प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी स्वप्नाताईंच्या कार्य कर्तुत्वावर प्रेम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या सुभेच्छा देण्यात आल्या.
.
.
0 Comments