सिवूडस महोत्सव..!
मा.मिलींद भोईर व मा.कडू साहेब यांच्या माध्यमातून जय भवानी मित्र मंडळ आयोजित सिवूडस महोत्सव करावे गाव येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला मा. विजय नाहटा साहेब (उपनेते) यांच्यासमवेत भेट दिली.
अतिशय नेत्रदीपक आयोजन व उत्तम कार्यक्रम याठिकाणी आयोजित केला आहे. या भेटीदम्यान आमच्या समवेत मा.रामाशेठ वाघमारे ( उपजिल्हाप्रमुख ) मा. कमलेश वर्मा, मा.विकास पाटील साहेब ( प्रवक्ते नवी मुंबई ), मा. विजय यादव साहेब, मा. शुभम भालेराव (विभागप्रमुख,युवा सेना ) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
All reactions:

You, Kiran Shivajirao Bodake, Ramnath P Bodke and 39 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *