आज सानपाडा येथे विभागप्रमुख भावेश पाटील यांनी सानपाडातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी उपस्थित राहण्याचा योग आला.
शिवसेनेचे अनेक पदाधिकारी अत्यंत चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहेत त्यापैकीच आमचा भावेश देखील आहे. आज आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आवर्जून सर्वांशी संवाद साधला.
यावेळी माझ्यासमवेत अजित सावंत, गणेश पावगे, सुरेखा गव्हाणे, दिपक सिंग, अतिष घरत, राजू मांढरे, विकास गाढवे, उमेश लोहोट, मनोज भोईर, शुभम भालेराव, ओमी राणा, शितल गायकवाड, वर्षा जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.
.
Ashok Gawade – अशोक गावडे





+6
0 Comments