साई भंडारा व आगरी कोळी आणि कोकण महोत्सव…!
शिवतेज मित्र मंडळ सामाजिक संस्था यांच्या वतीने आगरी कोळी आणि कोकण महोत्सव व साई भंडारा या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन मा. विशाल कोळी, तेजस्वीताई कोळी, रामादादा कोळी यांच्या वतीने बेलापूर येथे करण्यात केले.
आज या कार्यक्रमात मा. विजयजी नाहटा साहेब ( उपनेते ), मा. विजयजी चौघुले साहेब ( जिल्हा प्रमुख ), मा. अशोकराव अंकुशराव गावडे साहेब ( मा. उपमहापौर ), मा. रोहीदास पाटील साहेब ( उपजिल्हाप्रमुख ), मा. अजित सावंत साहेब ( उपजिल्हाप्रमुख ), मा. दिपक सिंग ( उपजिल्हाप्रमुख ), मा सौ. सरोजताई पाटील ( मा. नगरसेविका ), मा. निळकंठ म्हात्रे साहेब आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिशय नेत्रदीपक, उत्तम नियोजन आणि सर्वसामान्य लोकांचा प्रचंड प्रतिसाद असलेला कार्यक्रम अनुभवला आला. आयोजकांचे मनापासून कौतुक.
+5
All reactions:

You, Yogesh Ithape, Sagar Bodake and 77 others


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *